Random Video

Hemangi Kavi gives back to trollers | फॅनने केलेल्या कमेंटवर हेमांगीचं सडेतोड उत्तर | Lokmat Filmy

2021-10-19 0 Dailymotion

अभिनेत्री हेमांगी कवीने स्वत:चा साडीमधील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोवर तिला अनेक चाहत्यांनी कमेंट देखील केल्या. पण एका चाहत्याने तिला एक विचित्र अशी कमेंट केली. या कमेंटवर हेमींगीने काय उत्तर दिले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - (Snehal VO)

#HemangiKavi #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Marathiactress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber